¡Sorpréndeme!

Uday Lalit यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली, पण ते ७४ दिवसांसाठीच पदावर राहणावर | Sakal Media

2022-08-27 105 Dailymotion

देशाच्या सरन्यायाधीशपदी महाराष्ट्राचा सुपुत्र आणि कोकणी माणूस.उदय लळित भारताचे ४९ वे सरन्यायाधीश बनले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लळित यांना सरन्यायाधीश पदाची शपथ दिली.८ नोव्हेंबर, २०२२ रोजी उदय लळित निवृत्त होणार आहेत.